उद्या सुदर्शन कॉलनीत पिंपळेश्वर महादेव मंदिराची मृर्ती स्थापना व महाप्रसाद भंडारा

 उद्या सुदर्शन कॉलनीत पिंपळेश्वर महादेव मंदिराची मृर्ती स्थापना व महाप्रसाद भंडारा

चोपडा,दि.१४(प्रतिनिधी) शहरातील सुदर्शन कॉलनीत  पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.१३/०२/२०२५ पासून रोजी संपन्न होत आहे. उद्या १५रोजी मृर्ती स्थापना व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 मुर्तीस्थापना व मुर्तीविवाह नंतर दुपारी १२.३० वाजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तर संध्याकाळी दिपोत्सव, पणत्या, फटाक्यांची आतषबाजी होणार आहे तरी  कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन पिंपळेश्वर महादेव मंदिर भक्त मंडळ, सुदर्शन कॉलनी रहिवाशांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने