नवोदय विद्यालयाच्या LEST 2025 परिक्षा 8 फेब्रुवारीला .. प्रवेश पत्रासाठी लिंक जाहीर घरच्या घरी करा डाऊनलोड

 नवोदय विद्यालयाच्या LEST 2025 परिक्षा 8 फेब्रुवारीला .. प्रवेश पत्रासाठी लिंक जाहीर घरच्या घरी करा डाऊनलोड 

चोपडा दि.३०(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय समिती मार्फत घेण्यात येत असलेल्या (LEST 2025) या परीक्षेचे बसलेल्या विद्यार्थ्यांचे एडमिट कार्ड पुढील लिंक वर प्राप्त होऊ शकणार आहे फेब्रुवारी महिन्यात आठ तारखेला होत असलेल्या परीक्षेचे साठी हे ऍडमिट कार्ड आपणास डाउनलोड करता येऊ शकते. इयत्ता नववी ते अकरावी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होत आहे तरी पालकांनी, मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र पुढील लिंक वरून

https://cbseitms.nic.in/2024/nvsix/AdminCard/AdminCard25 (Admit  card link for इयत्ता ९वी साठी)

https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11/AdminCard/AdminCard25

(Admit card link for इयत्ता,११वी साठी )

आपल्या वर्गानुसार 

 डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन नवोदय विद्यालय समिती मार्फत करण्यात आलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने