कै .हि.मो.करोडपती विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा

 कै .हि.मो.करोडपती विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती  व बालिका दिन साजरा 


चोपडा दि.५(प्रतिनिधी):दिनांक 3 जानेवारी रोजी कै. हि मो करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन निमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.

           यावेळी प्रतिमा पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री मंगेश भोईटे सर , श्रीमती व्ही बी साळुंखे मॅडम यांनी विस्तृत माहिती दिली.*

           *कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री ए पी बडगुजर सर यांनी केले. तर  फलक लेखन श्रीमती पी सी बडगुजर तसेच आभार प्रदर्शन श्री आर आर बडगुजर सर यांनी केले. यावेळी श्रीमती सी पी बडगुजर मॅडम ,श्रीमती एस टी बोरसे मॅडम, श्रीमती शर्मिला मॅडम व श्री संजोग साळुंखे उपस्थित होते.*

                 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुनील बडगुजर , श्री विलास सनेर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने