कोली / कोरी समाज सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संजीव शिरसाठ यांची निवड
.................................
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)कोली / कोरी समाज सामाजिक एकता राष्ट्रीय संघटन न्यु. दिल्ली च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते संजीव पांडूरंग शिरसाठ यांची निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्षा रितु बनोधा व राष्ट्रीय महासचिव हरेश वाघेला यांनी दिले आहे.
उपरोक्त निवडीचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे ,माजी आमदार सौ.लताताई सोनवणे , राष्ट्रीय अध्यक्षा महिलाविंग हिरामणी पुरवैया , राष्ट्रीय महासचिव दिलीप देवरिया ,उत्तर प्रदेश सुनिता कोरी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल ईशी,महाराष्ट्र प्रदेश मानदसचिव जगदिश बागुल , सौ. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिलाविंग मानिनी वरलीकर . महाराष्ट्र - प्रदेश सचिव महिलाविंग सौ. गिता कठोरकर , चोपड़ा कृ. ऊ. बा.संचालक किरण देवराज , देवाबापु कोळी सिंदखेडा, विनायक कोळी शिरपुर, अर्जुन शिरसाठ नंदुरबार, चंद्रशेखर साळुंखे, नंदु शिरसाठ,यांनी केले आहे.