आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा विधानसभा मतदारसंघात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

 आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा विधानसभा मतदारसंघात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत  आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अथक  परिश्रमाने दलित वस्तीत चोपडा व यावल तालुक्यातील  ६१ गावांना रु. ५ कोटी इतका निधी मंजुर झाला असुन यांत १० गावांना बौध्द विहार बांधकामासाठी प्रत्येकी २० लक्ष रु. इतका निधी व ५१ गावांना दलित वस्तीत अंतर्गत  रस्ते साठी पेव्हर ब्लॉकची कामे मंजूर झाल्याने  या  मतदारसंघात विविध समाज घटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 मंजूर झालेले कामे पुढीलप्रमाणे १) अडावद ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.15.00लक्ष

२) आडगाव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

३ )अकुलखेडे ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

४ )अंबाडे ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

५ )अनवर्दे बु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

६ )अनवर्दे खु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

७ )भवाळे ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

८) बुधगाव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

९) चहार्डी ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१० )चांदसणी ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

११ )चौगांव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१२ )चुंचाळे ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१३ )देवगाव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१४) धानोरा प्र.अ. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१५ )धनवाडी ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१६ )धुपे बु. ता.चोपडा येथे बौध्द विहार बसजिणे.

20.00लक्ष

१७) घोडगांव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१८ )घुमावल बु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

१९ )गोरगावले खु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२० )गोरगावले बु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२१) हातेड बु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२२) हातेड खु. ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२३) काजीपुरा ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२४ )कठोरा ता.चोपडा येथे बौध्द विहार बांधणे.

20.00लक्ष

२५) खाचणे ता.चोपडा येथे बौध्द विहार बांधणे.

20.00लक्ष

२६) खडगांव ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२७) खर्डी ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२८ )कुरवेल ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

२९ )कुसुंबे ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

३० )लासूर ता.चोपडा येथे बौध्द विहार बांधणे

25.00लक्ष

३१ )लोणी ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

३२) माचले ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसजिणे.

5.00लक्ष

३३ )मजरे हिंगोणे ता. चोपडा येथे बौध्द विहार बांधणे

२०.००लक्ष

३४)मालखेडा ता. चोपडा येथे बौध्द विहार बांधणे

२०.००लक्ष

३५)मितावली ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५,००लक्ष

३६)पंचक ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

३७)पिंप्री ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.५,००लक्ष

३८)रुखनखेडे प्र.अ. ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

३९)सनपुले ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

१०,००लक्ष

४०)सुटकार ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

४१)तांदलवाडी ता. चोपडा येथे बौध्द विहार बांधणे

२०,००लक्ष

४२)तावसे बु. ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

४३)तावसे खु. ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५,००लक्ष

४४)वडगांव बु. ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

४५)वढोदा ता. चोपडा येथे बौध्द विहार बांधणे.

२०.००लक्ष

४६)वर्डी ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

१०.००लक्ष

४७)वरगव्हाण ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५,००लक्ष

४८)वटार ता. चोपडा येथे बौध्दविहार बांधणे.

२०.००लक्ष

४९)वेले ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५०)वाळकी ता. चोपडा येथे बौध्दविहार बांधणे वेळोदे ता. चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

२०.००लक्ष

५१)वेळोदे,ता.चोपडा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे

५,००लक्ष

५२)न्हावी प्र.अ.ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५३)डोणगांव ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५४)किनगांव बु. ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५५)चिंचोली ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५६)दहिगांव ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

१०,००लक्ष

५७)बोराडे ता. यावल येथे बौध्द विहार बांधणे.

२०.००लक्ष

५८)थोरगव्हाण ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

५९)किनगांव खु. ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५.००लक्ष

६०)मनवेल ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५,००लक्ष

६१)सावखेडा सिम ता. यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.

५,००लक्ष

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने