चोपडा येथे गावठी पिस्टल सह दोन काडसुत जप्त ; आरोपी ताब्यात

 चोपडा येथे गावठी पिस्टल सह दोन काडसुत जप्त ; आरोपी ताब्यात

चोपडा (प्रतिनिधी) - दि 23/10/24 रोजी   8;30 चोपडा शिरपूर रोडवर बंद टोल नाक्या जवळ     आरोपी याने  गाडी क्रमांक MH14- kL 4303 ह्या मोटारसायकलने आरोपी आकाश गणेश चव्हाण वय 24 रा.तळेगाव दाभाडे पुणे ह.मु. वाल्मिक नगर पनवेल गावठी बनावटीच्या पिस्टल  (सिल्व्हर रंगाचा कट्टा) व पिवळसर रंगाचे दोन जिवंत काडसुत मिळून आल्याने त्याचावर चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत सापडल्याने आकाश चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आले असून सदरील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

 निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी साो. यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या प्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, व त्यांचे सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे  प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.    अधिक चा तपास पोलीस करीत आहे.अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव

श्रीमती कविता नेरकर (पवार)  तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा  आण्णासाहेब घोलप,    पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, पो.उ.नि. जितेंद्र वालटे, पो.उ.नि श्री. विजय देवरे, पो.उ.नि श्री. योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पोहेकों संतोष पारधी, पोहेको शिपी, पोहेकों ज्ञानेश्वर जवागे, पोना संदिप भोई, पोको प्रकाश मथुरे, पोकों प्रमोद पवार, पोको विनोद पाटील, पोकों अमोल पवार, पोकों मदन पावरा, पोकों रजनिकांत भास्कर, पोकों अक्षय सुर्यवंशी, पोकों समा तडवी अशांनी सदरची कारवाई केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने