आदिवासींच्या उद्धारासाठी देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सह. संस्थेची स्थापना.. चेअरमनपदी संजीव शिरसाठ ..व्हाय चेअरमनपदी गणदास बारेला तर सचिवपदी शितल पावरा

 आदिवासींच्या उद्धारासाठी देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सह. संस्थेची  स्थापना.. चेअरमनपदी संजीव शिरसाठ ..व्हाय चेअरमनपदी गणदास बारेला तर सचिवपदी शितल पावरा

चोपडा दि.१(प्रतिनिधी)तालुक्यातील आदिवासी भागातील गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी उनपदेव येथे देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सह. संस्थेची  स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी संजीव शिरसाठ यांची तर सचिवपदी शितल देवसिंग पावरा यांची निवड करण्यात आली आहे.ही संस्था परिसरातील  पाड्या वस्तीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.देवमोगरा माता आदिवासी गृहनिर्माण सहकरी संस्था मर्यादित उनपदेव (अङावद )ही  संस्था परिसरातील शेवरे, धुपामाय, शेवरेपाडा, पांढरी आदर्श सोनवणे वनगाव, रामजी पाड्यासह  आदिवासी समाजाला भविष्यात  वरदान  ठरेल.

आमदार सौ.लताताई सोनवणे  व माजी आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे   यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांनी  अथक परिश्रम घेवुन रजिष्टर केली आहे.

संस्थापक चेअरमन पदी संजीव पांडूरंग शिरसाठ, व्हॉ चेअरमनपदी गणदास सुरभान बारेला,सचिव पदी कु. शितल देवसिंग पावरा, सदस्य रायसिग पावरा, सौ. नसबाई पावरा, सो. नानीबाई पावरा , पन्नालाल बारेला, देवसिंग पावरा, रमेश बारेला, दिलीप बारेला,भाया पावरा, सौ. बायजाबाई  पावरा. जेकला पावरा. बालसिग बारेला, रामसिंग बारेला. यांची निवड  करण्यात आली. 

उपरोक्त निवडीचे सौ.लताताई सोनवणे (आमदार चोपडा), प्रा. चंद्रकांत जी सोनवणे( माजी आमदार चोपडा),सौ. भावना माळी माजी सरपंच, पी. आर. माळी सर, महेश पाटील,भुषण पाटिल सरपंच वरगव्हाण, साचिन महाजन, मालदादा निबापुर,तितऱ्या बारेला गायरान, जावेदखा पठाण,प्रताप पावरा मेलाणे,प्रल्हाद पावरा बोमळी, ताराचंद पाडवी ताराघाटी, गुलाब पावरा,विनेश पावरा, पावरा,शोक पावरा मालापुर, दिनेश बारेला,खेलसिग बारेला, भिमसिंग पावरा, अनिल पावरा, लालु बारेला वैजापुर, दिलीप पावरा जिरायपाडा, मदन पावरा, मेहंड्या पावरा, जतन पावरा. अलका पावरा,सुरेश पावरा, दिनेश बारेला, प्रताप बारेला, संजय बारेला, सागर पावरा, सायसिग बारेला, खुमसिंग बारेला, बाटा बारेला, गजिराम पावरा, गाठ्या बारेला, राकेश बारेला, ताराचंद बारेला, नानसिंग पावरा, अनिता पावरा, आशाबाई पावरा,. बादशाह बारेला,जगदिश बारेला,राजेश बारेला,बायसिबाई बारेला. यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने