अवैध गौणखनिज करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची ..चोपडयात १८ सप्टेंबर रोजी लिलावाव्दारे विक्री

 

अवैध गौणखनिज करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची ..चोपडयात १८ सप्टेंबर रोजी लिलावाव्दारे विक्री

 


 चोपडा दि. 10 ( प्रतिनिधी ) चोपडा तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करुन ग्रामीण  पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेल आहेत. सदर  मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केले बाबत दंडात्मक नोटीस  व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अदयाप केलेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 184 मधिल तरतुदी नुसार जप्त केलेल्या  वाहनावर जमीन महसुलाची थकबाकी समजून सदर नमुद तरतुदी नुसार जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातुन  प्राप्त गौ. /वाहन लिलाव/कावि/163/2024 दि. 09/09/2024 नुसार नियोजित करण्यात आले आहे. 

तरी खलील वाहनांची  लिलावाची प्रक्रिया तहसिल कार्यालय चोपडा येथे दि. 18 सप्टेंबर, 2024 रोजी करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.असे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.१)    MH19CZ0543  ट्रॅक्टर, ट्रॉली – 125000/-, MH19p2701, ट्रॅक्टर,– 45000/-, MH18AA119, डंपर – ट्रॉली - 170000/-, विना नंबर (चेसीस क्र. MBNPFALBENNFO1598) ट्रॅक्टर, ट्रॉली –350000/- विना नंबर (चेसीस क्र. T05252321HJ ट्रॅक्टर, - 95000/-, MH 19 BG 8076, ट्रॅक्टर, 100000/-, MH 19 BG 4988, ट्रॅक्टर, ट्रॉली –  120000/-, MH 19 EA 2291,  ट्रॅक्टर,- 140000/,             

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने