शेख पुऱ्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यावर विश्वास

 

शेख पुऱ्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्यावर विश्वास


चोपडा दि.२०(प्रतिनिधी)आज दि.२०सप्टेंबर रोजी शेखपुरा  भागातील मुस्लिम समुदायातील लोकांनी शिवसेनेत (शिंदे गट) मोठ्या संख्येने माजीआमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या हस्ते शिव बंध बांधून प्रवेश केला.यावेळी बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील  , माजी नगरसेवक विकास पाटील , माजी उपनगराध्यक्ष  महेमुद भाई बागवान , सामाजिक कार्यकर्ते, सागर ओतारी, सामाजिक कार्यकर्ते ऐजाज भाई , सैय्यद मजहर,भाई,तसेच शेखपुरा युवा नेतृत्व सैय्यद फैसल अली यांनी व सैयद फरमान अली,यांच्या मार्गदर्शन खाली हा प्रवेश सोहळा पार पडला.याप्रसंगी
सैय्यद अयाज अली, सैय्यद शहेबाज अली,सैय्यद रिजवान अली, सैय्यद अऐफाफ अली, सैय्यद जाबीर अली, सैय्यद समीर अली, सैय्यद जुनेद अली,मोहम्मद हनिफ,सैय्यद दानिश अली,सैय्यद शाकीर अली यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी  प्रवेश केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने