चोपडा तहसीलदारांना धनगर समाजाचे निवेदन

 

चोपडा तहसीलदारांना धनगर समाजाचे निवेदन


चोपडा,दि.२० ( प्रतिनिधी)धनगर जमातीला  अनुसूचित जमातीत आरक्षण द्यावे याबाबत  पुकारण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांकडे    दूर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध व उपोषण कर्त्यांना पाठींबा देणार निवेदन चोपडा तहसीलदारांना
मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात वतीने देण्यात आले.
निवेदन देतांना  शिष्टमंडळात आर सी भालेराव, जिल्हा-उपाध्यक्ष,तालुकाध्यक्ष  डी एस धनगर,कार्याध्यक्ष बी डी पाकळे,मार्गदर्शक  विठू साहेब,संघटक नितीन पाकळे व दत्तू गुरूजी आणि जमात बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने