चुंचाळे येथील महीला पुरुषाचा आ.सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश

 चुंचाळे येथील महीला पुरुषाचा आ.सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश                


चोपडा,दि.१० (प्रतिनिधी चोपडा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या तालुक्यातील व गावातील विकासाला व परीसरातील होत असलेल्या कामावर खुश होवुन आज रोजी स्वतः शेकडो महीला व पुरुषांनी बिनशर्त व कुठल्याही मागण्या न करता शेकडो महीला युवक व पुरुषांनी विश्रामगृह चोपडा येथे प्रवेश केला .

  प्रंसगी कृउबा सभापती चोपडा श्री नरेद्र पाटील व संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील गोपाल पाटील किरण देवराज मंगलाताई पाटील महीला आघाडी  मुख्यमंत्री लाडकी बहीण अध्यक्ष नामदेव पाटील संचालक विकास पाटील गोरख कोळी कुणाल पाटील फौजी नाना कैलास बाविस्कर सागर ओतारी दशरथ कोळी मंगल इंगळे बाळु नाना गणेश पाटील दिव्यांक सांवत नंदु गवळी प्रताप पाटील राजेद्र जैस्वाल सुनिल ठाकरे मंगरुळ बीपीन जैन सुनिल बरडिया अशपाकभाई इम्रान खाटीक डाॕ फारुख शेख अन्नु ठाकुर अंबु कोळी लोटन कुमावत संजय शिंदे प्रवीण साळुखे शिवाजी कोळी वाल्मिक कोळी प्रविण कोळी एम एल बाविस्कर आदी मान्यवंर उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने