मुस्लिम समाजातर्फे अडीशनल एस पी.कविता पवार यांचा सत्कार

 

मुस्लिम समाजातर्फे अडीशनल एस पी.कविता पवार यांचा सत्कार

चोपडा,दि.१० ( प्रतिनिधी)चोपडा शहर पोलिस ठाण्यात चाळीसगाव परिमंडळ विभागाचे अडीशनल एस पी.कविता पवार यांनी भेट दिली असता मुस्लिम समाजा तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी कुनाल सोनवणे ,  मुकतार सरदार, मकसुद शेख, जाकीर पठाण, रहीम शेख, मजिद बेग आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने