विरवाडे बालिका अत्याचार हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मूक मोर्चा

विरवाडे बालिका अत्याचार हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मूक मोर्चा 

चोपडा,दि.९(प्रतिनिधी) तालुक्यातील विरवाडे  शेत शिवारातील वन गाव गोलबल्ली या ठिकाणी एक अल्पवयीन 12 वर्षाच्या मुलीवर अत्यचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ह्या गुन्ह्याचा  तत्काळ तपास करून जलद न्यायालयात केस चालवून त्या क्रूर नराधमाला फासावर लटकवून त्या निष्पाप मुलीला न्याय द्यावा यासाठी चोपडा महाविकास आघाडी तर्फे सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्राम गृह येथून  ते नवीन तहसील कार्यालय येथे मुक मोर्चा काढून निषेध करून  तहसीलदार यांना निवेदन सादर केले

महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते श्री अरुणभाई गुजराथी (मा. विधानसभा अध्यक्ष ),  घनश्याम अण्णा पाटील , सौ. ज्योती सुनिल पावरा, माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी ,शशिकांत शांताराम पाटील (तालुका अध्यक्ष. श. प. गट ),सतीषकपुरचंद पाटील, इंद्रजित गोकुळ पाटील, किशोर यशवंत दुसाणे (जिल्हा. अध्यक्ष. ओ. बी. सी. विभाग ),संजय गुलाबराव सोनवणे,  प्रदीप निबा पाटील, दिलीप युवराज पाटील, शांताराम ओंकार कोहार, यशवंत होधू खैरनार, सुनील उद्धव बडगुजर, सो. जयश्री सुनील बडगुजर, देवेंद्र आण्णा सोनवणे भरत रुपसिंग पाटील, श्री. छोन्नू झेंडू पाटील (गोरख तात्या ),एस.डी. पाटील, गोपाल सोमा बाविस्कर, शशिकांत देवरशरद युवराज धनगर, मनोहर युवराज पाटील, दिनेश माधवराव पाटील, गोपाल विजय पाटील, रामचंद्र भादले, यशवंत आधार पाटील, श्री प्रल्हाद रघुनाथ पाटील, हुसैनरवा अय्याबखा पठाण, आसिफ सैय्यद, नोमान काजी, अंकिक जाहगीर, रमेश शिंदे, राकेश रघुनाथ पाटील, हितेंद्र देशमुख, गोकुळ पढरीनाथ पाटील,मनिलाल मामा, सोमनाथ भाईदास, अनिल बापूराव भिल, ईश्वर काशिनाथ भिल, अजय शिवराम भिल, कांतीलाल गणपत पाटील, संतोष धनराज पाटील, दीपक संभाजी पाटील, मोनाज विजय पाटील, मुकेश वसंत पाटील, गोपाल उखा मराठे, शशिकांत गुलाबराव देवरे,अरुण शालिकराम पाटील, प्रदीप विठ्ठल पाटील,हिम्मत गोपीचंद पाटील, संदीप देविदास पाटील, दिनकरराव देशमुख, अँड. घनशाम निंबाजी पाटील, चंद्रकांत गुलाबराव पाटील, प्रेरणा विठ्ठल वाडे,काजल युवराज काविरे, ज्योति भाईदास करंदीकर, नेहा नाना गुरव, दीपमाला सोमनाथ गुरव,उज्वला प्रकाश अहिरे,पुष्पा अनिल वाडे, लताबाई गोरख वाडे, विमलबाई रवींद्र खजुरे,निलाबाई मिलिंद चव्हाण,जिजाबाई जगन्नाथ वाडे,तिरोनाबई भाईदास करंदीकर,सुरेखा रोहिदास करंदीकर, प्रीती भूषण चव्हाण इत्यादी सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने