स्व. श्रीमती कमलाबाई ओंकारलाल अग्रवाल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चोपड्यात दूरदर्शन वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांचे व्याख्यान

 

स्व. श्रीमती कमलाबाई ओंकारलाल अग्रवाल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चोपड्यात दूरदर्शन वृत्त निवेदिका दीपाली केळकर यांचे व्याख्यान

चोपडा दि.५(प्रतिनिधी) येथील उद्योगपती घनःश्याम भाई अग्रवाल यांच्या मातोश्री स्व. श्रीमती कमलाबाई ओंकारलाल अग्रवाल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दूरदर्शन वृत्त निवेदिका तथा सुसंवादिका   दीपाली केळकर (ठाणे) यांचे"मनप्रसन्न "या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक: १५ सप्टेंबर २०२४ रोजी  दुपारी ४.०० वाजता  विवेकानंद विद्यालय, यावल रोड, चोपडा  येथे होत आहे.
तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन घनश्याम अग्रवाल व अग्रवाल परिवार विवेकानंद विद्यालयाने  प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने