कोळन्हावी गावी आमदारांचे हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन

 

कोळन्हावी गावी आमदारांचे हस्ते पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन 

यावल दि.२६(प्रतिनिधी)आज दि.२६/०८/२०२४   सोमवाररोजी कोळन्हावी ता.यावल येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे  यांच्या हस्ते व माजीआमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत कोळन्हावी येथे दलित वस्ती अंतर्गत ५.लक्ष रू पेव्हर ब्लॉक बसवणे   कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

         यावेळी बबलुभाऊ कोळी कृ.उ.बा. उपसभापती यावल, सूर्यभान सर पाटील कृ.उ.बा.  संचालक यावल, भरत सर चुंचाले, सुधा बापू, गावाचे लोकनियुक्त सरपंच विकास (गोटुभाऊ) जगन्नाथ सोळंके,अरूण दादा ग्रा.प.सदस्य,जगदीश सोळंके ग्रा.प.सदस्य, समाधान सोनवणे ग्रा.प.सदस्य, कैलासदादा पोलीस पाटील,संगीताताई सोनवणे उपसरपंच, देविदास दादा सोळंके माजी सरपंच, गोपाळ सोळंके ग्रा.प.सदस्य, कैलास सोळंके, शांताराम सोनवणे, देवानंद सोनवणे, राजु शिपाई, दिपक  ऑपरेटर,ईश्वर बाबा सोळंके, राजु सोळंके, पंडित विठ्ठल,भगवान,आशा सोनवणे, सिंदुबाई सोनवणे, बेबाबई सोनवणे, समाधान सुरवाडे, नाना सोनवणे,बापु सोळंके, व ग्रामस्थ मंडळी  उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने