जळगावी शाळेत श्री कृष्ण जनमाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा उत्सव

 

जळगावी शाळेत श्री कृष्ण जनमाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा उत्सव 

जळगाव दि.२६(प्रतिनिधी)जय भवानी बहुउद्देशीय मंडळ नशिराबाद संचलित झिपरू अण्णा बाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जनमाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचंद येवले सचिव श्री मोतीलाल येवले सर आदी मान्यवर उपस्थित राहून त्यांनी दहीहंडीचा कार्यक्रमाचं आनंद घेतला 

लहान मुलांनी बालगोपालचा वेशी धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच मुलांनी नैसर्गिक पद्धतीने दहीहंडी सजून महाराष्ट्राचा पारंपरिक खेळापैकी एक असलेला दहीहंडी खेळ हा साजरा केला हाताच्या काळात स्त्री खूप सक्षम असून मुलींनी आपला वर्चस्व स्थापन करून दहीहंडी फोडली व परिसरातील पालकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला अशा पद्धतीने बालगोपालांनी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने