आठच महिन्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला .. चोपडा कॉंग्रेसतर्फे निषेध


आठच महिन्यात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला .. चोपडा कॉंग्रेसतर्फे निषेध

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 वार शनिवार रोजी सायंकाळी ठीक 05:00 वाजता चोपडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय)पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने संबंधित घटनेला जबाबदार अधिकारीच नव्हे तर सरकारही जबाबदार असल्याचे मानून मुक आंदोलन करून  काळ्या फिती लावून व हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे,माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे,सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील,सुनिल बागुले,अँड.एस.डी. पाटील,शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील,देविदास धनगर,चोसाका संचालक शरद धनगर,जिल्हा उपाध्यक्ष वैद्यकिय सेल डॉ.संदीप काळे,संजय बोरसे,बी.एम.पाटील, आरिफ शेख सिद्दिकी,रमेश एकनाथ शिंदे,विलास दारुंटे ,हाजी मेहबुब तेली,मुख्तार सय्यद,रमाकांत सोनवणे,अशोक साळुंखे,कांतीलाल सनेर,नरेंद्र पाटील ,युवराज पाटील,इस्तियाक जहागीरदार ,इलियासपटेल,जी.सी.पाटील, आबिद अली सय्यद,प्रकाश पाटील प्रताप सोनवणे,यशवंत खैरनार, शांताराम  लोहार, विलास भिका पाटील,सतीश पाटील,अविनाश पाटील,रतिलाल पारधी,नवल भालेराव, देविदास पारधी,सुमित पाटील,महेंद्र शिरसाठ,भागवत सोनवणे,सुभाष आत्माराम पाटील,निवृत्ति पाटील,के.आर.पाटील ,राहुल पाटील,हमिदखाँ रशीदखाँ पठाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने