गांधी चौकातील ध्वजारोहणाचा मान सुनील पाटलांना.. विद्यार्थ्यांना वह्या वाटप*

 

गांधी चौकातील ध्वजारोहणाचा मान सुनील पाटलांना.. विद्यार्थ्यांना वह्या वाटप

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)शहरातील महात्मा गांधी चौक  येथील प्रतिष्ठीत व जुनी पंरपरा असलेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन श्री. सुनिल पाटील (वाळकी) माजी जि.प. सदस्य व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या हस्ते करुन भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चोपडा ह्यांच्या मार्फत गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी रमाकांत बोरसे(वेळोदे) ,रवीभाउ पाटील (खडगाव), भटुभाउ पाटील, जितेंद्र शिंपी ,नितीन  बिरारी,सतिष पाटील ,रामकृष्ण चौधरी, राजेद्रं निकम, शाम लोहार, भुषण मिस्तरी, सचिनभाई ,किरणभाई ,व चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समिती चे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने