झिपरू अण्णा बाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम


झिपरू अण्णा बाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम 


जळगाव दि.१६(प्रतिनिधी)जय भवानी बहुउद्दशीय मंडळ संचलित झिपरू अण्णा बाल प्राथमिक माध्यमिक विद्यालयात सुप्रीम कॉलनी जळगाव मध्ये ७८ स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड नेमचंद येवले सर सचिव श्री मोतीलाल येवले सर सदस्या सौ नुपूर येवले आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्षांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आला तसेच मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य करून परिसरातील लोकांमध्ये देश भक्तीची भावना जागृत केली  तसेच विद्यार्थ्यांनी वादन कला अंतर्गत विविध गाण्यांना सूर लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषाने स्वातंत्र्य दिवस साजरी केला अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली अशा पद्धतीने हेमांगी मॅडम हर्षा चिरमाडे मॅडम किरण सपकाळे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कोळी सरांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने