एसएनआरजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा

 

एसएनआरजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा 

चोपडा,दि.१५(प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथील एस एन आर जी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभक्ती गीते, डान्स, भाषण आदी कार्यक्रमांनी देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी प्रथम ध्वजारोहण आटोपल्यानंतर विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला हर्षाली राजपूत मॅडम व प्रिन्सिपॉल जनेफर साळुंखे यांनी देशाविषयी व स्वातंत्र्यवीरांच्या गाथा सांगितल्या  प्रदीप पाटील ,विद्यार्थी व पालक वर्गाचेही भाषणे झालीत  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ पवार यांनी तर सूत्रसंचालन उप मुख्याध्यापक कमलेश साळुंखे यांनी केले त्यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने