रंजाणे येथे आदिवासी गौरव दिवस साजरा

 रंजाणे येथे आदिवासी गौरव दिवस साजरा

शिंदखेडादि.१०(प्रतिनिधी) तालुक्यातील रंजाणे येथे भिल समाज विकास मंच च्या वतीने आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. या वेळी आदिवासी भिल समाज विकास मंच चे शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष बापुसाहेब ठाकरे, आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे चे सल्लागार जेष्ठ समाजसेवक विजुबापु शिरसाठ, युवा नेते अशोक ठाकरे, माजी सरपंच व समाज सेवक दिपक ठाकरे,रविंद्र मोरे, रतन नाईक, भावी सरपंच दिपक जाधव, आप्पा ठाकरे, राजु ठाकरे, अनिल जाधव, सुनिल जाधव, आप्पा भिल जसाणेकर आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने