जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट

 जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट

चोपडा दि.१०(प्रतिनिधी) :९ जुलै रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ तुषार देशमुख यांनी भेट देऊन आरोग्य केंद्रातील कामकाज तपासणी करून किटकजन्य आजार,जलजन्य तसेच साथीच्या रोगाबाबत उपाययोजना करणे,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया काम वाढविणे, आरोग्य केंद्रात जास्तीत जास्त प्रसूतीकरण्याबाबत सूचना दिल्या,१ जुलै ते ३१ जुलै दरम्यान डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यास सांगितले.आरोग्य केंद्रातील परिसर स्वच्छ असल्याने समाधान व्यक्त केले.

प्रसंगी...जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी-एम.एम.पाटिल, जिल्हा हिवताप पर्येंवेक्षक-धनराज सपकाळे, हिवताप IEC प्रमुख-डॉ.धनराडे, वैद्यकीय अधिकारी-डॉ.अर्चना पाटील, डॉ.कोमल गवांडे, आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, वाय.आर.पाटील,समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.भुषण देशमुख औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-पायल गोसावी,आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-संतोष भांडवलकर, आर एस पाटील, कैलास पाटिल, धुडकु वारडे, नारायण खजुरे आरोग्य सेविका-सिके बाविस्कर,  पाळवी, आदी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने