ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आधार संस्था व रोटरी क्लब मार्फत सकस आहार व प्रोटीन किट वाटप

ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आधार संस्था व रोटरी क्लब मार्फत सकस आहार व प्रोटीन किट वाटप 

चोपडा दि.८(प्रतिनिधी): दिनांक 7/7/2024 रोजी  नामदार  अनिल भाईदास पाटील( मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जयश्री पाटील (माजी नगराध्यक्ष,अमळनेर) यांच्याकडून एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप करण्यात आले . आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ताईसो जयश्री पाटील व  स्वीय सहाय्यक श्री. एल. टी. पाटील उपस्थित होते





कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री चेलाराम सैनानी व, विवेक देशमुख यांनी स्वीकारले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील, औंधौ कोणालासंस्थेचे कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद ,रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री विशाल शर्मा व श्री प्रतीक जैन यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कापडे यांनी तर प्रस्तावना डॉ.भारती पाटील यांनी केली व, या कार्यक्रमास श्री नथ्थु चौधरी पुनम पाटील व, रोटरी क्लबचे सदस्य  विजय पाटील. निलेश पाटील. महेश पाटील. ईश्वर सैनानी. किशोर लल्ला. इ. उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने