लाडकी बहीण योजनेच्या लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ ज्योत्स्नाताई चौधरी यांचे आवाहन

 लाडकी बहीण योजनेच्या लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ ज्योत्स्नाताई चौधरी यांचे आवाहन

-----------------------------------------------

चोपडा दि.4(प्रतिनिधी)महाराष्ट्र सरकार तर्फे नुकत्याच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सुरवात करण्यात आली असून या योजनेच्या लाभ खास करून चोपडा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन *भारतीय जनता पार्टी जळगाव पुर्व चे जिल्हा उपाध्यक्ष सौ जोन्साताई जितेंद्र चौधरी यांनी केले*

तसेच योजनेचा कालावधी सरकार कुढुन वाढवण्यात आला असून कुठलीही घाई गडबडीत फार्म भरू नका प्रत्येकाचे फार्म भरले जातील सरकार तर्फे बर्याच अटी वगळून दिल्या आहेत त्यामुळे आता 

*पंधरा वर्ष जुना एक पुरावा उदाहरण अर्थ 2008 चे मतदान कार्ड जुने रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी शाळेचा किंवा जन्माचा दाखला*

या पैकी एक कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाईल व तुमचा फार्म स्वीकारला जाईल फार्म भरतांना घाई गडबड करू नका ही विनंती


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने