डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांची आयुष मंत्रालयात रिसर्च ऑफिसर वैज्ञानिकपदी नियुक्ती

 

डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांची आयुष मंत्रालयात रिसर्च ऑफिसर वैज्ञानिकपदी नियुक्ती

चोपडा दि.३(प्रतिनिधी) एरंडोल येथील डॉक्टर मुस्तकीम मुनाफ पठाण यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालयात रिसर्च ऑफिसर वैज्ञानिक या पोस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे
आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये एरंडोल येथील रहिवासी डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांनी  उत्तुंग कामगिरी दाखवत यश संपादन केल्याने त्यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालयात रिसर्च ऑफिसर   वैज्ञानिक (scientist) पोस्ट पदावर  नियुक्ती करण्यात आली  त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर, चोपडा, एरंडोल तालुक्यातून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने