चोपडा अल्पसंख्याक समाजातर्फे वैज्ञानिक डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांचा सत्कार

 

चोपडा अल्पसंख्याक समाजातर्फे वैज्ञानिक डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण यांचा  सत्कार

चोपडा दि.१६(प्रतिनिधी)  आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आलेले परिक्षा मध्ये उत्तुंग यश संपादित करत भारत सरकार चे आयुष मंत्रालय मध्ये *रिसर्च ऑफिसर वैज्ञानिक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. मुस्तकीम मुनाफ पठाण* यांचा  सत्कार चोपडा मुस्लिम समाजच्या वतीने नुकताच शासकीय विश्रामगृह चोपडा येथे करण्यात आला.
याप्रसंगी मुकतार सरदार,मोहसिन भांजा,जियोद्यीन काझी,साबीर मछी,असहद सर,अयाज काझी,सोनु काझी,बिलाल शेख,रफीक कुरौशी,मोईन कुरौशी,निजाम कुरौशी,मुजाहीद पठाण,ऐजाज खाटीक,ईशताक जाहांगीरदार,गुलबाझ कुरौशी,नईम भाई,राजु भाई,जकि  सर ,सैयद मजहर तसेच चुनारअली भागातुन साबिर मिसतरि,डा फारूख,अरमान भाई खाटिक,मकसुद भाई,राजा शेख,सैयद शोएब,आसिफ मिसतरि,मुबिन शेख , तसेच के.जि.एन.कालनि भागातिल आरिफ शेख सिद्यिक,आरिफ मिसतरि,ऊमर अलि,जुबेर भाई,भुरऱ्या जागिरदार,ऐजाज हाजि,तौसिफ मन्यार,शफा जागिरदार,वसिम जागिरदार,शोएब भाई,जुबेर भाई डैनि,यांनि सत्कार  केला. डॉ. मुस्तकीम  यांनी चोपडा शहरच्या सर्व मुसलीम समाजच्या मोठ्या दिलाने आभार मानुन  मी नेहमी आपल्या सोबत आहे असे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने