GTS परिक्षेत नाशिक विभागात महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग भरारी

 GTS परिक्षेत नाशिक विभागात महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग भरारी



चोपडा,दि.१२(प्रतिनिधी )येथील महाजन इंग्लिश क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी GTS परिक्षा निकालात  उत्तुंग यश संपादन केले आहे.नाशिक विभागात क्लासेस  जोरदार चमक दाखवली आहे. 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे व मिळालेले गुण पुढीलप्रमाणे केमिशा महाजन (गुण 99),आरुषी पाटील(95),संचित बडगुजर(99),अवनीवानखेडे(95),आर्यन पाटील(99),सुयश मगरे(95),रिध्दीमा गांगुर्डे(98),अनुष्का कन्हैये(95)रोहित महाजन(98),रुचिता पाटील(95),रोहन चौधरी(98),जिग्नेश चौधरी(95),तेजस सोनवणे(98),जयेश पाटील(95),सत्यम सोनवणे(97),हिमांशु सोनवणे(95),अयान तडवी(97),आदित्य महाजन(95),स्वयंप्रभा पाटील(96),जन्मेश गोड(95),सारस कोथडकर(96),नक्षत्रासोनवणे(94),संस्कारशिरसाठ(96),प्रांजल सानप(94),रेहान तडवी(96),मनाली पाटील(94),सानवी पाटील(96),काव्या वाघ(94),निशिता चौधरी(96),दिव्या बाविस्कर(94),श्रेयस बाविस्कर(95),साक्षी मराठे(94),जान्हवी पाटील(95),विनीत पाटील(93)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने