नूतन जैन हिचे एल.एल. बी.च्या दुसऱ्या वर्षात उत्तीर्ण

 नूतन जैन  एल.एल. बी.च्या दुसऱ्या वर्षात उत्तीर्ण 

चोपडा दि.६( प्रतिनिधी ) -- येथील पत्रकार लतीश जैन यांची मुलगी नूतन जैन ही एस.एस.मणियार कॉलेज मधून एल.एल.बी.च्या दुसऱ्या वर्षात चांगल्या मार्कांने उत्तीर्ण झाली आहे .तिचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

चेतन सुनिल जैन हा वकिली परीक्षेत उत्तीर्ण 

चोपडा  येथील नवकार फुड्सचे संचालक सुनील भवरलाल जैन (वेळोदेकर) यांच्या चिरंजीव चेतन जैन हा एस.एस.मणियार लॉ कॉलेज मधून एल.एल. बी.चे शिक्षण करून आज रोजी तो उत्तीर्ण झाला आहे. तो पुढील शिक्षण म्हणून सी.ए.च्या शेवटच्या वर्षात आहे तसेच सी.एस. च्या सुध्दा शेवटच्या वर्षांत आहे. चेतन हा आकाश जैन यांच्या लहान बंधु असून पत्रकार लतीश जैन यांच्या पुतण्या आहे.त्याचा यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने