रामपुरा भागातील श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम सादर

 

रामपुरा भागातील श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम सादर

चोपडा दि.२५(प्रतिनिधी)येथील  रामपुरा भागातील  श्रीराम मंदिरातर्फे 22 जानेवारी रोजी  जोड महादेव मंदिर पासून श्रीराम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली  महाप्रसाद   भजन व दिपोत्सव साजरा करण्यात आला .
यावेळी शिवदास सोनवणे, यमुना सोनवणे, मंदिराचे पुजारी देवानंद वैद्य, मनीषा वैद्य ,अभाविप शहरमंत्री हर्षल जगताप , तालुका संयोजक हर्षल पाटील, साक्षी गुजराथी, उज्जैनी पाटील, भक्ती वैद्य यांनी सहकार्य केले.
मृणाल वैद्य, मुकेश बडगुजर, कुणाल कोळी, अनिकेत पारधी, गणेश पारधी, अविनाश राजपूत ,
रोहिदास पारधी, संदीप राजपूत,नरेंद्र पाटील, पवन वाघ तसेच रामपूरा विभागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने