शुभम आगोणेच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा ..धनगर जमात बांधवांचे चोपडा तहसीलदारांना निवेदन

 शुभम आगोणेच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा ..धनगर जमात बांधवांचे चोपडा तहसीलदारांना निवेदन   



चोपडा दि.२५(प्रतिनिधी) तालुक्यातील सकल धनगर जमात व मौर्यक्रान्ती संघातर्फे चाळीसगाव येथील स्वर्गीय शुभम आगोणे यांची निर्दयपणे हत्या करणाऱ्यांना  कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहीजे यासाठी  तहसीलदार  नुकतेच निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष डी. एस. धनगर सर व जिल्हा उपाध्यक्ष आर सी भालेराव सर, मौर्यक्रान्ती संघ व जेष्ठ समाजसेवक विठ्ठल रतन बोरसे,गोपाल कंखरे ,महेंद्र धनगर,योगेश कंखरे,नंदलाल सोनवणे,सुरेश शिरसाठ, भावलाल पाकळे सर,नितीन पाकळे यांच्यासह जमात बंधुभगिनीनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने