वंचित बहुजन आघाडी चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर

 

वंचित बहुजन आघाडी चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर



चोपडा दि.२३(प्रतिनिधी)रविवार दिनांक 21/01/2024 रोजी वंचित बहुजन आघाडी चोपडा तालुका कार्यकारिणी ची सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी माननीय अशोक राजाराम बाविस्कर, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जळगाव (पूर्व) होते. सदर सभेत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय करून दिला. सर्व कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत करण्यात आले. व पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करून तालुका पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून कार्यास गती निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष डॉ सुधाकर मंगा पाटील
कार्याध्यक्ष विजय धोंडू शिरसाट
उपाध्यक्ष ऍड विलास दगडू बाविस्कर
महासचिव हितेंद्र बिरबल मोरे
कोषाध्यक्ष शलिग्राम वेंकट करंदीकर
संघटक विठ्ठल ऊत्तम साळुंके
संघटक डॉ नवल त्र्यंबक मराठे
संघटक शे अबुलेस शेख हाजी उसमान
सचिव . रमेश गोवा सोनवणे.
सचिव .शाताबाई भिका शिंदें.
सचिव .प्रशांत यशवंत अहिरे.
सचिव प्रदीप मानसिंग सिसोदिया.
सदस्य  शे मुस्ताफ शे.बशीर .
सदस्य.विकेश सुमऱ्या पावरा.
सदस्य.श्रीराम एलजी गायकवाड.
सदस्य.वेडूराम गेंदा बारेला .
सदस्य ज्ञानेश्वर नामदेव कोळी
सदस्य दिनकर छगन पावरा.
सोशल मिडिया प्रसिद्धी  प्रमुख.प्रवीण विनायक करंकाळ.
कायदेशीर  सल्लागार ॲड.चंद्रकांत बळीराम सोनवणे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने