विचखेडा व धुपे खुर्द येथील लोकनियुक्त संरपच, सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

 विचखेडा व धुपे खुर्द येथील लोकनियुक्त संरपच, सदस्यांचा  शिवसेनेत प्रवेश

 चोपडा,दि.१३(प्रतिनिधी ):शासकीय विश्राम मध्ये चोपडा तालुक्यातील नवीन प्रस्थापित विचखेडा धुपे.खु.येथील लोकनियुक्त संरपच सदस्यासह विकासो माजी चेअरमन माजी संरपचासह आदी शेकडो मान्यवराचा लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत(शिंदे गटात)जाहीर प्रवेश करण्यात आला .    

 याप्रसंगी प्रवेश रविद्रं पाटील लोकनियुक्त संरपच सदस्य अमोल पाटील,सुंनदा अहीरे तसेच माजी संरपच सुभाष शिरसाठ, माजी विकासो चेअरमन मनोहर एकनाथ पाटील, दिवाण पाटील, सुरेश पाटील ,संजय पाटील, पवनकुमार बोरसे संदीप पाटील ,अविनाश पाटील,विलास पाटील,भुषण पाटील,मुकेशा पाटील,विजय पाटील,नारायण अहीरे, एकलव्य उपाध्यश विजय ढिवरे ,अशोक पाटील,सुभाष पाटील,दशरथ सोनवणे, संभाजी कोळी, तुकाराम व्हलर ,सुकदेव अहीरे ,विनोद अहीरे ,ईदास मायचे, राजेद्र पाटील,नानाजी अहीरे, किशोर अहीरे, संतोष पाटील,रोशन पाटील,निलेश अहीरे, धनराज पाटील आदी विचखेडा व धुपे खु.येथील मान्यवराचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला 

यावेळी सभापती कृउबा नरेंद्र पाटील,संचालक रावसाहेब पाटील,विजय पाटील,गोपाल पाटील,शिवराज पाटील,किरण देवराज राजेद्र पाटील,संरपच गंलगी शितल देवराज, कैलास बाविस्कर ,गणेश पाटील, गोपाल चौधरी, दिपक चौधरी, फौजी नाना, किशोर कोळी ,संरपच वाल्मिक कोळी ,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,पप्पु भारडु ,नामदेव पाटील,एम व्ही .नाना उपसभापती,   प्रताप पाटील,संदीप कोळी ,अन्नु ठाकुर ,प्रकाश राजपुत माजीनगरसेवक आदी मान्यवरांनी शिवसेनेत आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने