तीन राज्यात भाजपाचा विजय चोपड्यात जल्लोष

 तीन राज्यात भाजपाचा विजय चोपड्यात  जल्लोष

======================


चोपडा  दि, ३ डिसेंबर  (प्रतिनिधी)नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत *भारतीय जनता पार्टी ने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात घवघवीत यश संपादन केल्याबद्दल  तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे ढोल ताशांच्या गजरात पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

        यावेळी भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते तिलकचंद शहा,मुन्ना शर्मा, आत्माराम माळके,चंद्रशेखर पाटील, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, नरेंद्र पाटील, रविंद्र मराठे, प्रकाश पाटील रवि आबा,हिंमतराव पाटील, हनुमंत महाजन, संजय जैन, धिरज सुराणा, गोपाल पाटील, विशाल भावसार, संदिप चव्हाण, दिनेश जाधव, दिपक बाविस्कर, विजय बाविस्कर, संभाजी पाटील, धर्मदास पाटील, भरत सोनगिरे,परेश धनगर, जिवन पाटील, जितेंद्र चौधरी, गौरव सोनार, सागर नेवे,विवेक गुजर, सुनिल सोनगिरे,हेमंत जोहरी,राजु शर्मा, मोहीत भावे ,भुषण महाजन कमल ताई पाटील,मीराबाई माळी,पदमाबाई माळी, सिंदुबाई माळी, जोतीबाई माळी, हिराबाई माळी, अन्नपुर्णाबाई माळी, सुरेखाबाई माळी, निर्णमलाबाई माळी, निर्मलाबाई सोनवणे*यासह असंख्य भाजप पदअधिकारी कार्यकर्ते ,बंधु ,भगिनी उपस्थित होते


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने