*पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त.. जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम*
जळगाव दि.२७(प्रतिनिधी)पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगीअप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसीलदार विजय बनसोडे , नायब तहसीलदार झांबरे, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.