जागतिक रेबीज दिनानिमित्त तालुका लघु पशुैद्यकीय सर्व चिकित्सालयामार्फत मोफत लसीकरण शिबीर

 जागतिक रेबीज दिनानिमित्त तालुका लघु पशुैद्यकीय सर्व चिकित्सालयामार्फत मोफत लसीकरण शिबीर

चोपडा दि.२७(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग केंद्र पुरस्कृत आस्कॅड योजना अंतर्गत2023 -24. आज जागतिक रेबीज दिनानिमित्त सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा डॉ.अनिल शिंदे   यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा सह तालुक्यातील  अनेक (कुत्री -मांजरे) Dog, cat यांना रेबीज लसीकरण मोहीम यशस्वी रित्या पार पडली.

त्या कामी पशुधन विकास अधिकारी लघु चिकित्सालय चोपडा डॉ. सायली गोसावी,     डॉ.सतीश भदाणे, डॉ पंकज सौदाने यांनी जवळ जवळ 40-60 कुत्र्यांना जागतिक रेबीज दिनानिमित्त आयोजित शिबीरात मोफत फायदा देण्यात आला. त्या प्रसंगी डॉ .अनिल शिंदे व डॉ. सायली गोसावी मॅडम यांनी पशुपालकांना सल्ला  दिला. त्यात खालील बाबींचा समावेश केला कुत्री,मांजरे, जंतनिर्मूलन, लसीकरण, रेबीज आजार विषयी जागृती करण्यासाठी आली.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने