चोपडा न्यायालयात ई-फायलिंगचे उद्घाटन..महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अमोल सावंत यांच्या हस्ते
चोपडादि.१७( प्रतिनिधी) चोपडा न्यायालयात ई-फायलिंग केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अमोल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चोपडा न्यायालयाच्या न्यायाधीश एम. व्ही. पाटील, आर. बी. राऊत, सरकारी वकील विश्वासराव मोतीवाले, चोपडा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. धर्मेंद्र सोनार, उपाध्यक्ष अंबादास पाटील, अॅड. एस. डी. पाटील, अॅड. जी. आर. पाटील, अॅड. आसिफ हुसेन, ॲड. व्ही. डी. बाविस्कर, अॅड. प्रवीण पाटील, अॅड. सचिन पाटील, अॅड. नितीन चौधरी, अॅड. भय्या पाटील, अॅड. दीपक पाटील, अॅड. संजय घिसाडी, त्यासोबत सौरव शिंदे असीम सय्यद, शुभम बाविस्कर आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.