गणपूरचे गणेश पाटील रयतच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात

 

गणपूरचे गणेश पाटील रयतच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात 

 गणपूर(ता चोपडा) ता 1: येथील रहिवासी व सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रा.गणेश बंशीलाल पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात सभासद म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रा. पाटील गेली अनेक वर्षे या महाविद्यालयात कार्यरत असून सध्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.त्यांची या पदावर तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने