चोपडा भाजप तर्फे रोहीत दादा निकम यांचा सत्कार
======================
चोपडा दि.२(प्रतिनिधी)ज्ञनुकतेच भाजप वाशी झालेले रोहीत दादा निकम यांचा चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.शासकीय विश्रामगृह भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेत्यांसह कार्यक्रत्यांच्या हस्ते रोहीत दादाचा सत्कार झाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात
*यावेळेस भाजपाचे जेष्ठ नेते शांताराम. आत्माराम म्हाळके. गोविंद सैदाणे सह भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा चे सर्व पदअधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*