चोपडा नगराध्यक्ष सौ.मनीषाताई जीवन चौधरी यांच्या निवासस्थानी डॉ. केतकीताई पाटील ह्यांची भेट

 चोपडा नगराध्यक्ष सौ.मनीषाताई जीवन चौधरी यांच्या निवासस्थानी डॉ. केतकीताई पाटील ह्यांची भेट

चोपडा दि.२०(प्रतिनिधी):रावेर लोकसभा मतदारसंघ भेटीगाठींचा झपाटा लावलेल्या युवा नेत्या डॉ सौ केतकी ताई पाटील ह्यांनी चोपडा शहरातील जनसंपर्कात चोपड्याच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.मनीषा जीवन चौधरी यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांचे पती नगरसेवक श्री.जीवन चौधरी , राष्ट्रवादी तालुका विद्यार्थी अध्यक्ष सौरभ ठाकरे,शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष मयूर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रफुल स्वामी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी प्रफुल पाटील, सुधीर चौधरी, राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने