सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ ओतारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम
चोपडा दि.२१(प्रतिनिधी शहरातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चेहरा असलेले युवा नेतृत्व श्री. सागरभाऊ ओतारी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 22 जून रोजी सागरभाऊ ओतारी मित्र परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
त्याची रूपरेषा खालील प्रमाणे -*
*🔸सकाळी 9:30 वा. तारामती नगर श्री साईबाबा मंदिर येथे पूजा...*
*🔸सकाळी 10:00 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण..*
*🔸सकाळी 10:15 वा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण..*
*🔸सकाळी 10:30 वा. उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे रुग्णांना फळ वाटप..*
*🔸दुपारी 12.30 वा. वेले येथील अनाथाश्रमात अन्नदान*
*🔸दुपारी 3:00 वा. कन्यारत्न प्राप्त झालेल्या मातांचा सत्कार..*
*🔸सायंकाळी ५ वाजता अशोक नगर ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण..*
*🔸संध्याकाळी 6:30 वा. तारामती नगर श्री साईबाबा मंदिर परिसरात भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.*