रोहीत दादा निकम यांच्या भाजप प्रवेशाने चोपड्यातील राजकीय समिकरण बदलणार
======================
चोपडा दि.२८( प्रतिनिधी): दि २७ जुन रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष व जळगाव नगरिचे आमदार राजुमामा भोळे ,चाळीसगाव नगरिचे आमदार मंगेश दादा चव्हाण खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या उपस्थितीत *दुध संघ संचालक रोहीत दादा निकम* यांनी भारतीय जनता पार्टी त जाहीर पक्ष प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते पदअधिकारी उपस्थित होते