आषाढी एकादशी निमित्त उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना साबुदाणा खिचडी व फळवाटप

 आषाढी एकादशी निमित्त उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना साबुदाणा खिचडी व फळवाटप

चोपडा दि.३०(प्रतिनिधी) चोपडा उप जिल्हा रुग्णालयात आषाढी एकादशीच्या निमित्ताने रुग्णांना साबुदाणा खिचडी व केळी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

 दि.29.6.2023 रोजी  आषाढी एकादशी निमीत्त उप जिल्हा रुग्णालयात औद्योगिक वसाहत माजी चेअरमन श्री.राजूभाऊ शर्मा , भा. ज . पा अनु जमातीजिल्हा अध्यक्ष  श्री मगन बाविस्कर सर यांच्या शुभहस्ते साबूदाना फराळ व केळी रुग्नानां वाटप करण्यात आले यावेळी भरत दादा पाटील . जयराम ठाकरे, विलास गोसावी , निवृत्ती पाटील , भाईदास कोळी, विजय बाविस्कर आदी कार्यकर्ते हजर होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने