चोपडयात भाजपाचे उद्या आंदोलन
======================
चोपडा,दि.२५(प्रतिनिधी): तालुका भारतीय जनता पार्टी च्या सर्व राज्य परीषद सदस्य जि.प सदस्य प स सदस्य नगरसेवक विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सहकार क्षेत्रातील संचालक बुथ प्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख जेष्ठ श्रेष्ठ सर्व सन्माननीय पदअधिकारी बंधु आणी भगीनींची उद्या दिनांक २५ मार्च रोजी ओबीसी समाजाविषयी अपमान जनक भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे
तसेच नुकत्याच होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यासाठी दुपारी ठीक ३.३० बैठक होत आहे
तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सरचिटणीस हनुमंत महाजन. मनोहर बडगुजर. चंद्रकांत धनगर. सुनिल सोनगिरे.हेमंत जोहरी यांनी केले