श्री एकवीरा देवी मंदिराचे विश्वस्त विजय तायडे ह्यांच्या भगिनी डाॅ. शोभाताई शंकरराव तावडे यांचे हदय विकाराने निधन
चोपडा,दि.०१(प्रतिनिधी)शहरातील मोठा भोईवाडा परिसरातील श्री.एकविरा मंदिर संस्थानचे विश्वस्त एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. विजय तावडे याच्या भगीनी डाॅ. शोभाताई शंकरराव तावडे यांचे हदय विकाराने मुंबई येथे नुकतेच दुखःद निधन झाले . मृत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्षे आहे.डाॅ. शोभाताई शंकरराव तावडे ह्या सायन हॉस्पिटल मध्ये अॕसिस्टंट ऑफ डीन म्हणून कार्यरत होत्या . संपूर्ण रुग्णालयात शांत व मन स्वभावानामुळे सर्वांच्या मनात घर करून होत्या त्यांचा अचानक दू:खदायक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या चोपडा येथील महावीर नगर वासिय श्री.राजेंद्र बडगुजर साहेब यांच्या ( मानस भगिनी ) होत.