चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क ब्रशवर उतरवले शिवाजी महाराज

 चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क ब्रशवर उतरवले शिवाजी महाराज

 





   जळगाव दि.२०(प्रतिनिधी)   मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आपल्या कलाकृतीतून चक्क ब्रश वर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला.

        छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने 100 मिमी आकाराच्या चित्रकार सुनिल दाभाडे यांनी अक्रेलिक रंगाच्या माध्यमाद्वारे शिवाजी महाराजाचे सुरेख कलाकृती रेखाटली आहे ही कलाकृती रेखाटतांना 20 मिनिट लागले. ब्रशच्या केसांवर कलाकृती रेखाटतांना खुप बाइकाईने काम करावे लागते असे दाभाडे म्हणाले. त्यांच्या अनोख्या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने