कै.परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

  कै.परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम  साजरा

*पाचोरा दि.१२ (प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार):गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.परशराम शिंदे माध्यमिक विद्यालय पुनगाव रोड पाचोरा जि.जळगाव येथे  दिनांक ११/१/२०२१ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणात "फन फेअर" कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,,, याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री गिते सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन पर्यवेक्षक ए.ए.पाटील सर यांनी केले,,,वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष  "गिरणाई शिक्षण संस्था अध्यक्ष  तात्यासो श्री.पंडीत परशराम शिंदे,तसेच "फनफेअर" उद्घाटक सौ.सिंधुताई पंडीत शिंदे,संचालिका ,गिरणाई शिक्षण संस्था, व सौ.विजयाताई सतिष शिंदे,नगरसेविका, .श्री.सतिश परशराम शिंदे,गिरणाई नागरी सह पतसंस्था चेअरमन, तसेच श्री.अॅड.जे.टी.काटकर सचिव गिरणाई शिक्षण संस्था,,श्री.निरजभाऊ मुणोत,उपाध्यक्ष गिरणाई शिक्षण संस्था,श्री.शिवाजी शिंदे सर उपसचिव,सौ.पुजा अमोल शिंदे, मुख्याध्यापिका ,पंडीत परशराम शिंदे  इ.मान्यवर उपस्थित होते,तसेच मुख्याध्यापक श्री.गितेसर,श्री.टोणपे सर,महाजन सर,काटकर सर,सोनवणे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक श्री गिते यांच्या हस्ते  मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच पत्रकार अनिल येवले,श्री.नंदु शेलकर राजेंद्र खैरनार आदींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने