संताजी पुण्यतिथीनिमित्त आजपासून चोपड्यात भागवत कथा

 संताजी पुण्यतिथीनिमित्त  चोपड्यात भागवत कथा


*चोपडा,दि.१५(प्रतिनिधी): संत श्री संताजी  जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त वृंदावन स्थित आचार्य उत्तम कृष्ण शास्त्री महाराज यांच्या अमृत वाणीतून भागवत कथा संत श्री संताजी जगनाडे  महाराज मंदिर तेली समाज मंगल कार्यालय श्रीराम नगर चोपडा जिल्हा जळगाव येथे दुपारी 2ते 5 या वेळेत होणार आहे. भाविकांनी दि.14डिसें.ते20डिसें.पर्यन्त चालणाऱ्या या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा तर्फे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने