तरुणीला लोन ॲप वाल्यांचे धमकीचे संदेश पोलिसांत तक्रार

 

 तरुणीला लोन ॲप वाल्यांचे  धमकीचे संदेश पोलिसांत तक्रार

जळगांव दि.२२(प्रतिनिधी  प्रवीण कोळी)  तालुक्यातील कानळदा येथील तरुणीने  लोन  ऍप वर लोन साठी  ऍप्लाय केले असता तिच्या खात्यात अनावधानाने आलेली रक्कम परत देऊ केल्यावरही धमकीचे संदेश वारंवार येऊ लागल्याने तरूणीने सायबर पोलिसांत धाव घेतल्याची घटना घडली.




कानळदा येथील रहिवासी दिपाली सपकाळे ह्या तरुणीने काही दिवसा प्रुवी Lighting rupees AAP वरून लोन साठी अर्ज केला त्यानंतर लोन aap वाल्यांनी तिच्या बँक खात्यात आचांक 1800 रुपये टाकले
हे तीच्या लक्षात आल्याने तिने ते पैसे लगेच देऊ केले पण aap वाल्यांनी तिला तिच्या वॉटसप aap वर धमकीचे संदेश करू लागले .तिला परत परत धमकीचे संदेश आल्याने तिने
तालुका पोलिस स्टेशनला ऑनलाईन तक्रार टाकली आसुन पुढील चौकशी त्या ठिकाणचे सायबर क्राईम आधी करीत  आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने