दिव्यांग संस्थे तर्फे भरत चौधरी यांना सन्मानित

 

 दिव्यांग संस्थे तर्फे भरत चौधरी यांना  सन्मानित

जळगाव दि.२२(प्रतिनिधी) विवेकानंद प्रतिष्ठान सावखेडा बु. शिवार प्रांगणात संघर्ष दिव्यांग कल्याण संस्था, अध्यक्ष गणेश पाटील दिव्यांग विकास बहुउद्देशिय संस्था,अध्यक्ष मीनाक्षी निकम दिव्यांग सेना,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन मुक्ती फाउंडेशन अध्यक्ष मुकुंद गोसावी या संस्थेच्या वतीने मंत्री तथा पालकमंत्री  श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते श्री. भरत मगन चौधरी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाजकल्याण दिव्यांग विभाग जि. प. जळगांव यांना मानपत्र व सन्मान पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण महाजन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीबाळासाहेब मोहन, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील ,विशेष समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण विजय रायसिंग ,एस. पी. गणेशकर, जितेंद्र पाटील, किशोर नेवे, हरिराम तायडे, सरला सोनवणे, प्रविण भोई, राहुल कोल्हे, मुन्ना तेली,भरत जाधव, बिरजु चौधरी, भानुदास पाटील,रमजान तडवी,सचिन पाटीलसरिता साठे, प्रतिभा पाटील,मनोज कुळकर्णी, राजेंद्र मराठे, हर्षल वंजारी, सौ. शितल काटे, सौ. आशा पाटील उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने