कृषी औद्योगिक प्रशिक्षणासाठी गणपूरला कृषिदूत दाखल

 कृषी औद्योगिक प्रशिक्षणासाठी गणपूरला कृषिदूत दाखल       



गणपूर(ता चोपडा)ता ३०(प्रतिनिधी):  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळेच्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा एक गट कृषी औद्योगिक प्रशिक्षणासाठी येथे दाखल झाला असुन हे विद्यार्थी दहा आठवडे गाव व पीकपाणी सह शिवाराच्या माहितीचे आदान प्रदान करतील.   जयकुमार जाधव, कुणाल पटेल, गोपाल पाटील, किरण नेहे, वैभव काकड, व प्रविण मुनगला हे कृषिदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव योजने अंतर्गत गणपुर येथे कृषी कार्यक्रम राबवतील.                  शेती विषयक विविध कार्यक्रम हे विद्यार्थी राबविणार असून गणपुर गावात सहभागी ग्रामीण मुल्यांकन (पी.आर.ए.) उपक्रमाचे आयोजन करून त्यांनी  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून गावाबद्दल माहीती घेतली........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने